Putting a good marriage anniversary status in Marathi is going to show how much you love your spouse.

लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा मेसेज तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे यश तुमाला भर भरून मिळू दे लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !! Wishing You a very Happy Wedding Anniversary !!

सुख दु:खात मजबूत राहिली एकमेकांची आपसातील आपुलकी माया ममता नेहमीच वाढत राहिली अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो लग्नाचा आज वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.

सुख दु:खात मजबूत राहिली एकमेकांची आपसातील आपुलकी माया ममता नेहमीच वाढत राहिली अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो लग्नाचा आज वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही … चल , हप्पीवली अनवरसरी !!

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले लग्न , संसार आणि जबाबदारी ने फुललेले आनंदाने नांदो संसार तुमचा …. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

If you liked any of them, then don’t forget to tell us the reason