Putting a good marriage anniversary status in Marathi is going to show how much you love your spouse.
लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा मेसेजतुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू देयश तुमाला भर भरून मिळू देलग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासूनहार्दिक शुभेच्छा !!Wishing You a very Happy Wedding Anniversary !!
सुख दु:खात मजबूत राहिलीएकमेकांची आपसातील आपुलकीमाया ममता नेहमीच वाढत राहिलीअशीच क्षणाक्षणालातुमच्या संसाराची गोडी वाढत राहोलग्नाचा आज वाढदिवस तुमचासुखाचा आणि आनंदाचा जावो.
सुख दु:खात मजबूत राहिलीएकमेकांची आपसातील आपुलकीमाया ममता नेहमीच वाढत राहिलीअशीच क्षणाक्षणालातुमच्या संसाराची गोडी वाढत राहोलग्नाचा आज वाढदिवस तुमचासुखाचा आणि आनंदाचा जावो.
कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाहीलोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्रहे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही …चल , हप्पीवली अनवरसरी !!
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेलेलग्न , संसार आणि जबाबदारी ने फुललेलेआनंदाने नांदो संसार तुमचा ….लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
If you liked any of them, then don’t forget to tell us the reason